Youth Leadership Training Program

YLTP

तू ऊठ
तू आहेस अजिंक्य,तू आहे अनंत,शिल्पकार जीवनाचा,आहेस तू मूर्तिमंत….

YLTP

🧘‍♂🇮🇳 YLTP 🇮🇳
(कर्मयोग) 🧘🏻‍♀

🕉 भक्ती आणि शक्ती चा एक अनोखा संगम 👑
🌟 युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर(कर्मयोग)🌟
Youth Leadership Training Program
7 दिवसीय निवासी शिबीर
🎤 प्रशिक्षक 🎤
आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे वरिष्ठ प्रशिक्षक
श्री सुधीर बोऱ्हाडे दादा
श्री किशोर वाघ सर

कोर्स ची वैशिष्ट्ये:
कोर्समध्ये आपण शिकाल –
🎯 आत्मविश्वास
💪 निरोगी व सुदृढ शरीर
🏆 लिडरशिप, नेतृत्व गुणांचा विकास
👍 निर्णयक्षमता
🎙 स्टेज डेरींग, संभाषन कौशल्य
👨🏻‍🎓 व्यक्तिमत्त्व विकास
🤝 जबाबदारीची जाणीव
😇 दुःख, चिंता व भिती यापासुन मुक्ती

यासोबतच:-


💫योग आणि प्राणायाम🤸🏻‍♀
💫ध्यान🧘🏻‍♀
💫ज्ञान, म्युझिक, गेम्स, आणि भरपूर मस्ती 📚🎼⚽🥳
🌐 सुदर्शनक्रिया🧘🏻‍♂

🗓 कोर्स कालावधी
रिपोर्टींग १६ ऑक्टोबर सकाळी ११ वाजेपर्यंत

दिनांक: १६ ते २३ ऑक्टोबर
🏡निवासी पूर्ण वेळ
(भोजन🍛 व निवास सहित )
💸
देणगी 3000 रूपये

🏕 ठिकाण – त्रिवेणी आश्रम, मरकळ, पुणे
https://maps.app.goo.gl/HAdqPbxwAn1zjpGL6

📝 आताच आपले नाव नोंदणी करा
Registration link:-
http://vvmvp.in/pune/6799


मरकळ ते आश्रम वाहतूक व्यवस्था 🚗 :-८५५४०७२०१८/९७६५९९९१२७
📲 अधिक माहितीसाठी संपर्क:-
9420173841
9423862030 8329272762
9284857940
8830435241 8459815099
9607409494

✳ टीप:
॰ पात्रता – वय 18 वर्ष पूर्ण आवश्यक
॰ पूर्व नोंदणी अनिवार्य!
मर्यादित जागा शिल्लक आहे 🏃🏻‍♂चला बदल घडवूया

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from CREATIVE-INSIGHTS

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Scroll to Top
Discover the secrets of Ayurvedic medicine Winter Wonders Around the Globe अफझलखान-वध-१०-नोव्हेंबर-१६५९ Pu la Deshpande 𝑩𝑬𝑪𝑶𝑴𝑬 𝑨 𝑮𝒐𝒗𝒕 𝑪𝒆𝒓𝒕𝒊𝒇𝒊𝒆𝒅 ✦RPL /YCB✦ 𝒀𝑶𝑮𝑨 𝑻𝑬𝑨𝑪𝑯𝑬𝑹 VASUDEV BALWANT PHADKE Sankashti-Chaturthi Rashtriya Ekta Diwas Achieving Sustainability Aviation Technology