हॅपिनेस प्रोग्राम
🙏जय गुरुदेव🙏 गुरुदेवांच्या आशिर्वादामुळे व राकेश माळी सर यांच्या मार्गदर्शना मुळे त्रिवेणी आश्रम पुणे या ठिकाणी आज हॅपिनेस प्रोग्राम पूर्ण झाला 😊🌸🙏🏻 AOL DDC MEMBERओंकार भैया सावंतव VTP graduate मंगेश भैया माटे व गौरी दीदी मेटांगळे यांनी खूप छान प्रकारे कॉर्स Oragnise व Assist केला सर्वांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏 द आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षकबेबी […]